फक्त ४०० रुपयांत शिवून मिळेल नऊवारी साडी । Readymade Nauvari Saree | Bridal Nauvari Saree

2022-10-27 20

फक्त ४०० रुपयांत शिवून मिळेल नऊवारी साडी । Readymade Nauvari Saree | Bridal Nauvari Saree #lokmatsakhi #readymadenauvarisaree #bridalnauvarisaree #readymadenauvarisareeinpune #nauvarisaree #नऊवारीसाडी #nauvarisareestitching लग्नासाठी खास वेलवेट, पारंपरिक नऊवारी तेही तब्बल ५ पेक्षा जास्त प्रकारात शिवून मिळेल. पूजा झवेरी यांना माजी राष्ट्रपती प्रतिभा ताई पाटील यांच्या हस्ते मराठमोळ्या नऊवारी साठी पुरस्कार सुद्धा मिळालाय. इथे नऊवारी शिवून मिळेल फक्त 400 रुपयांत? कुठे? जाणून घेण्यासाठी पाहा हा व्हिडिओ Address: Pooja Collection, Mahalaxmi Market, Shanipar chowk, Shukravar peth, Pune 9890068103 / 8378006399